Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Feb-2010
Description: Pati in Dashbhuja temple, Paud Rd.
English Translation: Do not disturb Priest from 7am to 10am.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (37 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
नाहीतर शिव्या खाल!
 
On 26-Feb-2010 , Sudhanshu Devrukhkar said,
सकाळ सकाळ कशाला उगाच हात दाखवून अवलक्षण !!
 
On 26-Feb-2010 , Sachin said,
अन्यथा बोलणारयावर फटक्यांचा 'अभिशेक' केला जाईल.
 
On 26-Feb-2010 , Deepak said,
अहो पण मल त्यांना काय सांगायचे असेल तर्..
 
On 27-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
अभिषेकाच्या वेळेत ब्रह्मवृंदाचा देवाशी संवाद चालु असतो. त्यावेळी त्यांच्याशी बोलुन व्यत्त्यय आणु नका.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
आधी आजच्या पिढीला ब्रह्मवृंद म्हणाजे काय ते सांगावयास हवे...जसे हरिणांच्या समूहास कळप असे म्हणातात...पक्ष्यांच्या समूहास थवा असे म्हणातात..तसेच ब्राह्मणांच्या समुहास ब्रह्मवृंद असे म्हणातात!
 
On 03-Mar-2010 , Kesu said, Star Poster
तसही मी त्यांच्याशी बोलत नाही कारणं माझं त्यांच्याशी भांडण झालयं.
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
का? बोलता बोलता ते देवाच्या डोक्यावरची पंचाम्रूताची धार शेजारच्या भडजींच्या डोक्यावर धरतात वाटतं?
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
७ ते १० अभिषेक???????????

३३ कोटी देवतांचे देवालय आहे की काय?
 
On 03-Apr-2010 , Pushkar Vasekar said,
अभिशेक १० च्या पुधे चाल्ला तर बोलले तर चालेल का?
 
On 08-Apr-2010 , Shailesh Gajanan Saykar said,
पैसे देवून बोलू शकता .? आणि पैसे २ दिवस अगोदर देणे :)
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
शेजारी मल्टीप्लेक्स आहे, खुशाल बसा ३ तास, अर्जंट् असेल तर अधुन मधुन एस.एम.एस. करुन ब्रह्मवृंदांच्या शिश्यांना 'अभिशेका'चे स्टेटस विचारु शकता.
 
On 05-May-2010 , ash said,
अनि जर अभिशेकच्य वेलि घद्याल बन्द पद्ले तार ?
 
On 12-Jul-2010 , rohan said,
ऐश्वर्या कधि करत असतात?
 
On 06-Sep-2010 , ankush said, Star Poster
सकाळी ७ ते १० ह्या वेळेत आपआपले बोलणे व्हॉईस मेलवर रेकॉर्ड करून दानपेटी शेजारी ठेवलेल्या बोलहुंडित काळजीपुर्वक टाकावे.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required